Manasvi Choudhary
कोंबड्याच्या आयुष्यावर अनेक घटक परिणाम करतात.
कोंबडीचं आयुष्य नेमकं किती वर्ष असते हे जाणून घेऊया.
कोंबड्याची काळजी योग्य प्रकारे घेतल्यास ते जास्तीत जास्त जगतात.
कोंबड्याचे पालन व्यवस्थित केले तर ते ६ ते ८ वर्षे जगतात.
कोंबडी ५ ते १० वर्षे जगते.
मात्र काहीवेळेस रोग झाल्याने देखील कोंबडी मरण पावते.
कोंबडीची अंडी शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात.