Knowledge: बापरे..! 'या' देशात बर्फासाठी मोजावे लागतात हजारो रूपये

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उन्हामुळे लोकं हैराण

भारतासह अनेक देशांमध्ये उन्हामुळे लोकं हैराण झाले आहेत.

ice cost | Yandex

उष्णतेपासून आराम

उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी बर्फ एक उत्तम पर्याय आहे.

country | Yandex

किंमत ऐकुण अश्चर्यचकित व्हाल

पण तुम्हाला माहिती आहे का एक असा देश आहे जिथली बर्फाची किंमत ऐकुण तुम्ही अश्चर्यचकित व्हाल.

cold place | Yandex

माली देशामध्ये

पश्चिम आफ्रिकेतील माली या देशामध्ये बर्फ खूप महाग आहे.

summer season | Yandex

उष्णतेमुळे त्रस्त

माली या देशामधील लोकं उष्णतेमुळे त्रस्त होत आहेत.

ice cubes | Yandex

दूध आणि ब्रेड

माली या देशात बर्फाची किंमत दूध आणि ब्रेडपेक्षा जास्त आाहे.

cold ice | Yandex

बर्फाची किंमत

मालीमध्ये बर्फाची किंमत ३०० ते ४०० फँक इतकी आहे.

costly ice | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Yandex

NEXT: आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज; किंग कोहली नंबर 1

virat kohli | google