Monsoon tourism India: शिमला-मनालीही विसराल...पावसाळ्यात भारतातील 'या' हिल स्टेशनला एकदा भेट द्याच

Surabhi Jayashree Jagdish

फिरण्यासाठी जागा

पावसाळ्यात, बरेच लोक फिरण्यासाठी अनेक जागा सर्च करतात.

हिल स्टेशन

आज आम्ही तुम्हाला पश्चिम बंगालमधील मिरिक हिल स्टेशनबद्दल सांगणार आहोत. ज्याचं सौंदर्य पाहून तुम्ही थक्क व्हाल.

मिरिक

मिरिक हिल स्टेशन समुद्रसपाटीपासून १८०० मीटर उंचीवर आहे. हे ठिकाण इथल्या स्थानिक लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे.

कसं पोहोचाल?

या ठिकाणी पोहोचण्यासाठी तुम्ही पश्चिम बंगालमधील बागडोगरा विमानतळावरून कॅब बुक करू शकता. शिवाय तुम्ही स्कूटी आणि कार भाड्याने घेऊन मिरिकला देखील पोहोचू शकता.

सौंदर्य

पावसात इथलं सौंदर्य शिमला आणि मनालीलाही टक्कर देतं. सूर्यास्त आणि सूर्योदयाचं दृश्य खूप मोहक दिसते.

काय पाहू शकता?

मिरिकमध्ये भेट देण्यासाठी अनेक सेल्फी पॉइंट्स, तलाव, पिकनिक स्पॉट्स आणि चहाचे बाग आहेत, जिथे तुम्हाला शांती आणि विश्रांती मिळेल.

जुनी मंदिरं

अनेक जुनी मंदिरे देखील आहेत, ज्यांबद्दल स्थानिक लोक म्हणतात की येथे सर्व इच्छा पूर्ण होतात.

हरणटोळ साप डोक्यावरच का चावा घेतो?

येथे क्लिक करा