Sayaji Shinde Birthday: कोट्यवधींचे मालक असूनही सयाजी शिंदे जगतात सामान्य जीवन...

Chetan Bodke

अभिनेते सयाजी शिंदे

मराठी, तेलगू, तमिळ, कन्नड, मल्याळम, इंग्रजी, गुजराती, हिंदी सिनेसृष्टीमध्ये अभिनेते सयाजी शिंदे सक्रिय आहेत.

Sayaji Shinde Birthday | Instagram

अभिनयातून प्रेक्षकांमध्ये छाप सोडली

नाटकांसोबतच चित्रपटांतून सयाजी शिंदेंनी आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांमध्ये सोडली आहे.

Sayaji Shinde Birthday | Instagram

हुरहुन्नरी- अष्टपैलू अभिनेत्याचा वाढदिवस

हुरहुन्नरी आणि अष्टपैलू अभिनेत्याचा आज वाढदिवस असून आज ते आपला ६५ वा वाढदिवस साजरा करीत आहे.

Sayaji Shinde Birthday | Instagram

सिंपल राहणीमान

आज ऐवढी प्रतिष्ठा, पैसा आणि नाव कमावलं असलं तरी त्यांच्या साध्या सिंपल राहणीने प्रेक्षकांचे मने जिंकले आहेत.

Sayaji Shinde Birthday | Instagram

अभिनेते आणि निर्माते

सयाजी शिंदे एक प्रसिद्ध अभिनेते असून प्रसिद्ध निर्मातेही आहेत.

Sayaji Shinde Birthday | Instagram

कोट्यवधींचे मालक

अभिनेते सयाजी शिंदे कोट्यवधींचे मालक असले तरीही त्यांचे पाय आजही जमिनीवरच आहेत.

Sayaji Shinde Birthday | Instagram

सामाजिक कार्यात अग्रेसर

सयाजी शिंदे अभिनयासोबतच सामाजिक कार्यातही अग्रेसर आहेत.

Sayaji Shinde Birthday | Instagram

वृक्ष लागवडीबद्दल जनजागृती

ते कायमच आपल्या चाहत्यांमध्ये वृक्ष लागवडीबद्दल जनजागृती करताना दिसतात.

Sayaji Shinde Birthday | Instagram

NEXT: 'कसल्या विचारात आहेस रे शाहिद ?...', फोटो पाहून चाहत्यांना पडलाय प्रश्न

Shahid Kapoor Photos | Instagram/ @shahidkapoor
येथे क्लिक करा...