Shahid Kapoor: 'कसल्या विचारात आहेस रे शाहिद ?...', फोटो पाहून चाहत्यांना पडलाय प्रश्न

Chetan Bodke

अभिनेता शाहिद कपूर

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर सध्या आगामी चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला आहे.

Shahid Kapoor Photos | Instagram/ @shahidkapoor

'तेरी बातों मैं ऐसा उल्झा जिया'

शाहिद कपूर आणि क्रिती सेनन दोघेही 'तेरी बातों मैं ऐसा उल्झा जिया' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Shahid Kapoor Photos | Instagram/ @shahidkapoor

सोशल मीडियावर सक्रिय

शाहिद कपूर कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतो.

Shahid Kapoor Photos | Instagram/ @shahidkapoor

प्रमोशनमध्ये व्यग्र

सध्या शाहिद कपूर चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असून त्याने नुकतंच सोशल मीडियावर हटके फोटोशूट शेअर केले.

Shahid Kapoor Photos | Instagram/ @shahidkapoor

शाहिद कपूर फंकी लूक

ब्लॅक स्वेट टी-शर्ट आणि फंकी डेनिम जिन्स असा त्याने लूक केला आहे.

Shahid Kapoor Photos | Instagram/ @shahidkapoor

फॅशनची चर्चा

शाहिद नव्या फोटोमध्ये बाल्ड आणि बियर्ड लूकमध्ये खूपच सुंदर दिसतोय.

Shahid Kapoor Photos | Instagram/ @shahidkapoor

सोशल मीडियावर फोटोंची चर्चा

सध्या शाहिदच्या ह्या फॅशनची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

Shahid Kapoor Photos | Instagram/ @shahidkapoor

लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

अभिनेत्याच्या ह्या फोटोवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Shahid Kapoor Photos | Instagram/ @shahidkapoor

NEXT: 'बिग बॉस १७' विजेता मुनव्वर महिन्याला किती कमावतो?, आज आहे कोट्यवधींचा मालक

Munawar Faruqui Net Worth | Instagram/ @munawar.faruqui
येथे क्लिक करा...