Dhanshri Shintre
भारतामध्ये एक अशी प्रीमियम स्कूटर आहे, जी एवढी महाग आहे की दोन वॅगनआरच्या किंमतीत येते.
बीएमडब्ल्यूने तयार केलेली C 400 GT ही लक्झरी स्कूटर अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असून ती अत्यंत आलिशान आहे.
बीएमडब्ल्यू C 400 GT स्कूटरमध्ये ३५० सीसी इंजिन असून ती ३४ एचपी पॉवर आणि ३५ एनएम टॉर्क देते.
बीएमडब्ल्यू C 400 GT स्कूटरची एक्स-शोरूम किंमत ११.५० लाखांपासून असून, भारतात हा एकच व्हेरिएंट मिळतो.
या स्कूटरच्या किमतीत दोन Wagner घेता येतात, ज्यांची एक्स-शोरूम किंमत ५.७८ लाखांपासून सुरू होते.
ही स्कूटर १२.८ लिटर इंधन टाकीसह येते, ज्यामुळे तुम्ही थांब्याशिवाय दूरवर प्रवास करू शकता.
ही स्कूटर २.६ सेकंदांत ०-१०० किमी गती मिळवते आणि त्याची टॉप स्पीड १२९ किमी प्रति तास आहे.
ही स्कूटर हेल्मेट शिवाय सुरू होत नाही, कारण बूट स्पेसमध्ये फ्लॅप मेकॅनिझम दिला गेला आहे.