Dhanshri Shintre
पेट्रोल खर्च वाचवण्यासाठी भारतीय नागरिक आता इलेक्ट्रिक स्कूटरला प्राधान्य देत असून, त्यामुळे वाहतूक खर्च कमी होत आहे.
भारतामध्ये अनेक ब्रँड्स दर्जेदार इलेक्ट्रिक स्कूटर विक्रीस उपलब्ध आहेत, ज्यात आकर्षक वैशिष्ट्ये आणि विविध मॉडेल्स आहेत.
१ लाखांखालील किंमतीत उपलब्ध असलेले ५ उत्तम इलेक्ट्रिक स्कूटर येथे आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.
या स्कूटरची किंमत ९४,४३४ रुपयांपासून असून, रेंज ९४ किमी आणि कमाल वेग ७५ किमी प्रतितास आहे.
या स्कूटरची किंमत ९८,४९८ रुपयांपासून असून, १२३ किमीची रेंज आणि ४ तासांत ८०% चार्जिंग होते.
मारुती सुझुकी अल्टो के१० वर ६७,१०० रुपयांची कमाल सूट मिळू शकते, ज्यात ४०,००० रुपयांची रोख सूट आहे.
ही इलेक्ट्रिक स्कूटर ९७,९९९ रुपयांपासून सुरू होते, ११५ किमी/तास टॉप स्पीड आणि १५१ किमी रेंजसह आहे.
ही इलेक्ट्रिक स्कूटर ७४,००० रुपयांपासून उपलब्ध असून, ९४ किमी रेंज, ६९ किमी/तास टॉप स्पीड आणि २६ लिटर बूट स्पेस आहे.