ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्या भारताच्या इतिहासात अनेक ज्ञानी माणसे होऊन गेली आहेत.
यानुसार आपण त्यांच्या सारखी जीवनशैली जगण्याचा प्रयत्न करत असतो.
आपण बऱ्याचदा आपल्या जीवनशैलीत अनेक बदल करत असतो.
पण दिवसाची सुरुवात कशी करावी याबद्दल काही खास नियम आहेत.
प्रत्येक नागरिकाने सकाळी लवकर उठा. यशस्वी जीवन जगणाऱ्या व्यक्तींसाठी हा पहिला नियम आहे.
प्रत्येकाने दररोज आपल्या कामाचे नियोजन करायला हवे.
निरोगी शरीरासाठी नागरिकांनी किमान एक तास तरी व्यायाम करावा.
आपल्या शरीरासाठी योग्य आहार खूप गरजेचा आहे.
तुम्ही स्वत:च्या मन शांतीसाठी दररोज मेडिटेशन करा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: ना गुलाब ना कमळ, 'हे' आहे महाराष्ट्राचे राज्य फुल; तुम्हाला माहितीये का?