Kitchen Hacks: फ्रिजमध्ये 'हे' पदार्थ चुकूनही ठेऊ नका

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फ्रिज

आपण भाज्या आणि फळं जास्त दिवस टिकवण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवतो .

Kitchen Hacks | Yandex

भाज्या आणि फळं

फ्रिजमध्ये भाज्या आणि फळं आठवड्याभर चांगले राहातात.

vegetables | Yandex

वस्तू

पण काही अशा वस्तू आहेत ज्यांना चुकूनही फ्रिजमध्ये ठेऊ नका.

fridge door | Yandex

खडे मसाले

खडे मसाले फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यांवर मॉइश्चर येतो.

Masala | Yandex

ब्रेड

ब्रेड फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे लवकर खराब होतो.

White Bread | Yandex

केसर

केसर फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यात मॉइश्चर येऊन केसरच्या गाठी बनू शकतात.

Kesar | Yandex

कॉफी

कॉफी फ्रीजमध्ये ठेवल्यास दमटपणामुळं फ्लेवरमध्ये फरक पडतो.

Coffee | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

opening of the fridge | Yandex

NEXT: सावधान! तुम्ही देखील वापरत नाही ना पेट्रोलियम पासून बनलेल्या 'या' वस्तू

Health | canva