Health Tips: सावधान! तुम्ही देखील वापरत नाही ना पेट्रोलियम पासून बनलेल्या 'या' वस्तू

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पेट्रोलचा वापर

कार आणि बाईकमध्ये पेट्रोलचा वापर केला जातो.

petrol | canva

दैनंदिन उत्पादन

दैनंदिन उत्पादनांपण तुम्हाला माहिती आहे का तुम्ही वापरत असलेल्या दैनंदिन उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणात पेट्रोलचा वापर होतो.

bikes and cars | canva

चॉक्लेट

चॉक्लेट लहान मुलांपासून ते मोठ्यांना सर्वांनाच आवडतात. पण चॉक्लेटच्या कोटिंगमध्ये पॅराफिन मेणाचा वापर केला जातो जे, पेट्रोलियम आणि कोळस्या पासून बनवले जाते.

chocolate | canva

टूथपेस्ट

टूथपेस्ट बनवण्यासाठी पेट्रोलियमपासून मिळणाऱ्या पॉलिथिलीन ग्लायकोलचा वापर केला जातो ज्यामुळे टूथपेस्टची टव चांगली होते.

tooth paste | canva

परफ्यूम

परफ्यूममध्ये पेट्रोलियम पासून काढलेल्या सुगंधाचा वापर केला जातो त्याशिवाय सुगंध टिकून रहाण्यासाठी गॅलॅक्सोलाइडचा वापर देखील केला जातो.

perfume | canva

आईस्क्रीम

उन्हाळ्यात खाल्या जाणाऱ्या आईस्क्रीममध्ये बेंझाल्डिहाइडचा वापर केला जातो. या घटकाच्या वापरामुळे आईस्क्रीमची चव वाढते.

icecream | canva

शेव्हिंग क्रिम

आयसोपेंटेन आणि पॉलिथिलीन ग्लायकोल बहुतेकदा शेव्हिंग उत्पादनांमध्ये वापरला जातो.

shaving cream | canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

NEXT: गाडी पार्किंग करताना हे नियम लक्षात घ्या नाहीतर...

Vastu Tips | Canva