Vastu Tips: गाडी पार्किंग करताना हे नियम लक्षात घ्या नाहीतर...

Manasvi Choudhary

वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रात घरातील वास्तूविषयी अनेक नियम सांगितले आहेत.

Vastu Tips | Canva

दिशा आणि जागा

वास्तुशास्त्रानुसार,घरातील वास्तू ह्या योग्य दिशा आणि जागी ठेवाव्यात.

Vastu Tips | Canva

काय काळजी घ्याल

वास्तुशास्त्रात,गाडी पार्किंग करताना काय काळजी घ्यावी हे सांगितले आहे.

Vastu Tips | Canva

या दिशेला लावा

गाडी उत्तर आणि पश्चिम दिशेला लावावी. ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनात समृद्धी वाढते.

Vastu Tips | Canva

आरोग्य निरोगी राहते

घराच्या पश्चिम दिशेला गाडी पार्क केल्याने आरोग्य निरोगी राहते.

Vastu Tips | Canva

या ठिकाणी लावा

गाडी पार्क करताना घराच्या मुख्य गेटपासून दूर लावावी

Canva

गाडीचे कव्हर घाला

गाडी पार्किंग केल्यानंतर गाडीचे कव्हर घालावे.

Vastu Tips | Canva

टिप

सदर लेख सामान्य माहितीसाठी आहे अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या.

NEXT: Vastu Tips: रात्री झोपण्यापूर्वी घरात करा हा उपाय, Negativity होईल दूर

Vastu Tips | Yandex