Ankush Dhavre
ओयो सध्या भारतात खूप चर्चेत आहे.
ओयोने अविवाहित जोडप्यांना एन्ट्री नाकारली आहे.
ओयो हॉटेल रूममधील अनेक प्रायव्हेट व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
त्यामुळे तुम्ही काय काळजी घ्यायला हवी? जाणून घ्या.
आधी जाऊन हॉटेल रूमची लाईट बंद करा.
मोबाइलच्या लाईटचा वापर करून एकदा चेक करून घ्या.
जर लाल रंगाची लाईट दिसत असते तर त्वरित सावध व्हा
असे काही आढळून आल्यास त्वरित हॉटेल स्टाफशी संपर्क साधा.