Ankush Dhavre
रॉयल फ्लायकॅचर पक्ष्याचा रंगीत, पंख्यासारखा मुकुट हा त्याचा मुख्य आकर्षण आहे, जो तो धमकी जाणवल्यावर किंवा साथीदारांना आकर्षित करण्यासाठी उघडतो
हा पक्षी मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील घनदाट जंगलांमध्ये आढळतो.
हा पक्षी कीटक खातो
हा पक्षी हा दुर्मिळ प्रजातींपैकी एक आहे, जो आपल्या निसर्गसौंदर्याने निसर्गप्रेमींना भुरळ घालतो.
त्याच्या डोक्यावर रंगीत मुकुट असतो.
त्याच शरीराचा रंग हा ढगाळ- तपकिरी असतो.
हा पक्षी प्रामुख्याने घनदाट जंगलांमध्ये आढळतो.
हा पक्षी निसर्गातील कीटक नियंत्रणासाठी महत्त्वाचा मानला जातो.