Chetan Bodke
आपल्याला कोणत्याही महत्त्वाची गोष्टीची माहिती हवी असेल तर, आपण आधी गुगल सर्च करतो.
आपल्याला गुगल त्याबद्दलची योग्य माहिती आणि अगदी सविस्तर रित्या माहिती देण्याचा प्रयत्न करतो.
पण, ज्या गुगलचा आपण नेहमी वापर करतो, त्याचा तुम्हाला फुल्ल फॉर्म माहिती का?
Google चा Full Form Global Organisation Of Oriented Group Language Of Earth असा आहे.
गणिताचा अभ्यास करणार्यांना माहित असेल की, शंभर शून्य असलेल्या एकाला गुगल म्हणतात. यावरूनच गुगलला हे नाव देण्यात आले.
Google ची सुरुवात ४ सप्टेंबर १९९८ पासून झाली आहे. त्या आधी गुगलचं नाव वेगळं होतं.
Google चं पूर्वी बॅकरब असं नाव होतं. गुगलच्या जुन्या नावाबद्दल अनेकांना माहीत नव्हतं.
Google चा वापर रोज कोट्यवधी लोकं करीत असतात. आपल्याला माहिती नसलेल्या अनेक गोष्टींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो.