ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पहिल्यांदा तुमचे मतदान यादीत नाव असणे गरजेचे आहे.
त्यानंतर तुम्ही खाली दिलेल्या कोणत्याही आयडींच्या मदतीने मतदान करु शकता.
पासपोर्टच्या मदतीने तुम्ही मतदान करु शकता.
ड्रायव्हिंग लायसेन्सच्या साहाय्याने तुम्ही मतदान करु शकता.
मतदान केंद्रावर जाताना आधार कार्डच्या मदतीने तुम्ही मतदान करु शकता.
बँक किंवा पोस्ट पासबुकच्या साहाय्याने तुम्ही मतदान करु शकता.
जेष्ठ नागरिक स्वता:चा फोटो असलेले पेन्शन कागदपत्राच्या मदतीने ते मतदान करु शकतात.
याच्या साहाय्याने सुद्धा मतदानाचा लाभ घेऊ शकता.
मात्र घराचे वीज बिल तसेच रेशन कार्ड आणि घराची कागदपत्रं यांचा वापर तुम्हाला मतदान करताना होणार नाही.