Amit Shah Property: अय्यो! भाजपचे 'चाणक्य' अमित शहांकडे फक्त २४ हजार कॅश; संपत्तीचा आकडा किती?

Gangappa Pujari

लोकसभा निवडणूक: २०२४

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे.

Amit Shah Property | Twitter@Amit Shah

अमित शहा

गुजरातमधून केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांनी आपला उमदेवारी अर्ज दाखल केला आहे.

Amit Shah Property | Twitter@Amit Shah

गांधीनगर लोकसभा...

ते गांधीनगर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत.

Amit Shah Property | Twitter@Amit Shah

संपत्ती..

निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे 20 कोटी रुपयांची जंगम आणि 16 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर त्यांच्याकडे फक्त २४ हजार रुपये कॅश आहे.

Amit Shah Property | Twitter@Amit Shah

शेती व्यवसाय, कार नाही..

शहा यांच्याकडे स्वतःची कार नाही. व्यवसाय म्हणून ते शेती करतात. त्यांच्याकडे 72 लाख रुपयांचे दागिने आहेत.

Amit Shah Property | Twitter@Amit Shah

दागिने..

त्यापैकी त्यांची खरेदी केवळ 8.76 लाख रुपयांची आहे. तसेच शहा यांच्या पत्नीकडे 1620 ग्रॅम सोने आणि 63 कॅरेट हिऱ्याचे दागिने आहेत.

Amit Shah Property | Twitter@Amit Shah

उत्पन्नाचे स्त्रोत..

अमित शाह यांच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये खासदारकीचा पगार, घर-जमिनीच्या भाडे, शेतीचे उत्पन्न आणि शेअर्स हे अमित शहा यांच्या उत्पन्नाचे मार्ग आहेत.

Amit Shah Property | Twitter@Amit Shah

कर्ज..

अमित शाह यांच्यावर 15.77 लाख रुपयांचे कर्ज आहे. यामध्ये रोख रक्कम, बँक बचत, ठेवी, सोने, चांदी आणि वारसा हक्काने मिळालेल्या संपत्तीचा तपशील देण्यात आला आहे.

Amit Shah Property

NEXT: जमीन, जुमला अन् राजवाडा.. उदयनराजे किती संपत्तीचे मालक?

Chhatrapati Udayanraje Bhosale Total Property: | Saamtv