Udayanraje Bhosale Property: जमीन जुमला; गाड्या अन् राजवाडा.. छत्रपती उदयनराजे भोसले किती संपत्तीचे मालक?

Gangappa Pujari

उदयनराजे भोसले

साताऱ्यातून पुन्हा एकदा छत्रपती उदयनराजे भोसले यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे..

Udayanraje Bhosale Property | Saamtv

शशिकांत शिंदेंचे आव्हान..

भापजच्या तिकीटावर ते लोकसभेच्या रिंगणात उतरणार असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांचे त्यांना आव्हान असणार आहे.

Udayanraje Bhosale Property | Saamtv

छत्रपती शिवरायांचे १३ वे वंशज

उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट १३ वे वंशज आहेत.

Udayanraje Bhosale Property | Saamtv

नेहमी चर्चेत

उदयनराजे त्यांच्या हटके स्टाईलमुळे आणि दिलखुलास व्यक्तिमत्वामुळे नेहमीच चर्चेत असतात.

Udayanraje Bhosale Property | Saamtv

अब्जाधिश राजे...

राजेंनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या संपत्तीची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

Udayanraje Bhosale Property | | Saamtv

एकूण संपत्ती..

उदयनराजे भोसलेंची एकूण स्थावर आणि जंगम संपत्ती १ अब्ज ९० कोटी ९३ लाख ६४ हजार ६३४ रुपये आहे. 

Udayanraje Bhosale Property | Saamtv

भोसले घराण्याची संपत्ती..

तसेच संपूर्ण भोसले घराण्याची संपत्ती ही २ अब्ज ९६ कोटी ३९ लाख ११ हजार ५८५ रुपये एवढी आहे. ज्यामध्ये रोकड, सोने-चांदी व चारचाकी गाड्या ह्या जंगम मालमत्ता आहे. 

Udayanraje Bhosale Property

आलिशान गाड्या..

उदयन राजेंकडे जिप्सी, मर्सिडीज, ऑडी-डी, फॉर्चुरल, स्कॉर्पिओ,टॅक्टर, एस क्रॉस अशी आलिशान वाहनं आहेत.

Udayanraje Bhosale Property | Saamtv

NEXT: शिवानीचा सुंदर साज; पाहा फोटो

Shivani Sonar New Photos: | Saamtv