Shivani Sonar: सौंदर्यवती शिवानी; फोटोंवर खिळल्या नजरा!

Gangappa Pujari

शिवानी सोनार

'राजा रानीची गं जोडी' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे शिवानी सोनार.

संजीवनी

शिवानीने या मालिकेत संजीवनी ढाले-पाटील या महिला पोलिसाची भूमिका साकारली.

Shivani Sonar

केमिस्ट्री

या मालिकेतील संजू आणि रणजित यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती.

Shivani Sonar Photos | Instagram/ @shivani.sonarofficial_

साखरपुडा

शिवानी सोनार हिचा नुकताच साखरपुडा पार पडला.

Shivani Sonar And Amber Ganpule Engagement Photos | Saamtv

अंबर गणपुले

नुकताच रंग माझा वेगळा’, ‘लोकमान्य’ या मालिकेत झळकलेला अभिनेता अंबर गणपुले याच्याशी शिवानीचा मोठ्या थाटामाटात साखरपुडा झाला.

Shivani Sonar Photos | Saamtv

सुंदर फोटो

साखरपुड्यानंतर शिवानीचे सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Shivani Sonar Photos | Saamtv

प्रतिक्रिया

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Shivani Sonar Photos | Saamtv

NEXT: ग्लॅमरसचा तडका; श्रियाचा बोल्ड लूक चर्चेत!

Shriya Pilgaonkar | Saamtv