ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
नाशिक शहरापासून साधारण ५ किमी अंतरावर पांडव लेणी आहे. पर्यटनासाठी हे मोठे प्रसिद्ध स्थळ असून दररोज अनेक पर्यटक येते भेट देतात.
नाशिक शहरापासून कमीत कमी १२ किमी अंतरावर सुला वाईनयार्ड आहे. येथे तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत वन डे ट्रिपचा प्लॅन करु शकता.
नाशिकपासून ४५ किमी अंतरावर हे हिल स्टेशन आहे.निरर्सप्रेमी दरवर्षी येथे येत असतात.
बारा ज्योतिर्लिंगापैंकी त्र्यंबकेश्वर मंदिर एक मानले जाते. जगभरातील पर्यटक येते येत असतात.
नाशिक शहरापासून ६० किमी अंतरावर सप्तशृंगी मंदिर आहे. हे मंदिर उंच टेकडीवर आहे.
नाशिक शहरापासून ३० किमी अंतरावर अंजनेरी किल्ला आहे. पावसाळ्यात अनेक पर्यटक येथे भेट देत असतात.
पावसाळ्याची सुरुवात होताच प्रत्येकजण या धबधब्यावर येत असतो.नाशिक शहरापासून अवघ्या ५८ किमी अंतरावर हा धबधबा आहे.