Roasted Papad Side Effects: तुम्हीही पापड भाजून खाताय? मग होऊ शकतात हे गंभीर आजार, सवय आजच बदला

Manasvi Choudhary

पापड

अनेकांना जेवणात पापड भाजून खाण्याची सवय असते. तळलेल्या पापडापेक्षा भाजलेला पापड कमी हानिकारक असला तरी त्याचे देखील आरोग्याला तोटे आहेत.

Roasted Papad

उच्च रक्तदाब वाढण्याचा धोका

पापडमध्ये सोडियमचे प्रमाण अधिक असते यामुळे नियमितपणे पापड खाल्ल्याने शरीरातील उच्च रक्तदाबाचा धोका वाढू शकतो.

Roasted Papad

पचनक्रिया बिघडते

पापड बनवण्यासाठी पापड खार वापरला जातो मात्र पापड खार अधिक खाल्ल्याने शरीराची पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते.

Roasted Papad

कर्करोगाचा धोका होऊ शकतो

जास्त तापमानावर पापड भाजल्याने किंवा तळल्याने कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थांमध्ये ॲक्रिलामाइड तयार होतो ज्यामुळे शरीरात कर्करोगाचा धोका वाढू शकतो.

Roasted Papad

गॅस आणि बद्धकोष्ठता

पापड पचायला जड असतो आणि आतड्यांना चिकटून राहू शकतो, ज्यामुळे गॅस आणि बद्धकोष्ठता होऊ शकते.

Roasted Papad

मायक्रोवेव्हमध्ये गरम करा

पापड तळण्याऐवजी भाजणे किंवा मायक्रोवेव्हमध्ये गरम करणे शरीरासाठी चांगले असते.

Roasted Papad | yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

next: Haldi Jewellery For Bride: कमी पैशात घ्या नवरीसाठी हळदीचे दागिने, या आहेत एकापेक्षा एक फुलांच्या डिझाईन्स

येथे क्लिक करा...