Manasvi Choudhary
दहीमध्ये प्रथिने, जीवनसत्वे आणि कॅल्शियम असतात यामुळे दही खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
फॅट बर्न दही मदत करते यामुळे वजन कमी करण्यासाठी दही खाण्याचा सल्ला दिला जातो.
दहीचे सेवन केल्याने भूक जास्त लागत नाही.
दही खाल्ल्याने शरीराची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
सकाळी दही खाल्ल्याने वजन कमी कऱण्यासाठी फायदा होतो.
व्यायाम केल्यानंतर दही खाणं फायदेशीर असल्याचा सल्ला देतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.