Manasvi Choudhary
ज्योतिषशास्त्रात, शनी हा सर्व ग्रहांमध्ये शक्तिशाली मानला जातो.
शनी दर अडीच वर्षांनी त्याचे राशी चिन्ह आणि नक्षत्र बदलतो.
शनिदेव सध्या मीन राशीत वक्री अवस्थेत भ्रमण करत आहे. मीन राशीत राहून ते दिवाळीपूर्वी नक्षत्र बदलणार आहे.
शनी पूर्व भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल. जे गुरूचे नक्षत्र आहे.
३ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ०९.४९ वाजता शनि पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल. या नक्षत्रात प्रवेश केल्याने शनीदेव काही राशींना फायदा होणार आहे.
गुरू नक्षत्रात प्रवेश करून शनिदेव कर्क राशीच्या लोकासाठी फायदेशीर शुभ ठरतील.
कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीचा नक्षत्रातील बदल शुभ आणि सकारात्मक राहणार आहे.
पूर्वाभाद्रपद नक्षत्रात शनीचे भ्रमण मीन राशीच्या लोकांसाठी शुभ ठरेल.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.