Yoga For Back Pain | कडाक्याच्या थंडीत होतोय पाठदुखीचा त्रास ही योगासने ठरतील लाभदायक!

Shraddha Thik

पाठदुखीचा त्रास

बराच वेळ खुचर्चीत बसल्यामुळे कमरेला जडपणा जाणवू लागतो. पाठदुखीमुळे तुम्हाला भविष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अशा परिस्थितीत पाठीचा ताठरपणा दूर करण्यासाठी तुम्ही या 4 योगासनांचा सराव करू शकता.

Back Pain | Yandex

मलासना

मलासनामुळे पाठदुखी दूर होण्यास मदत होते. टोज मलासनाचा सराव केल्याने पाठीचा कणाही सरळ होतो.

Yoga | Yandex

मलासन करण्याची पद्धत

मलासन करण्यासाठी सर्वप्रथम सरळ उभे रहा. पायांमध्ये थोडे अंतर ठेवून गुडघे वाकवून नितंब जमिनीकडे सरकवा. या काळात पाठीचा कणा सरळ असावा. काही काळ या स्थितीत राहिल्यानंतर, सामान्य स्थितीत परत या.

Malasana Pose | Yandex

धनुरासन

धनुरासन पाठदुखीवर खूप फायदेशीर आहे. याचा सराव केल्याने पाठीच्या कण्यामध्ये ताण जाणवतो. तसेच, ते पोटाचे स्नायू मजबूत करते.

Dhanurasana | Yandex

धनुरासन करण्याची पद्धत

धनुरासन करण्यासाठी आधी पोटावर झोपावे. यानंतर दोन्ही पायांचे गुडघे वाकवा. आता पायाचे घोटे हाताने धरा. पाय ताणताना डोके मागे हलवण्याचा प्रयत्न करा. काही काळ या स्थितीत राहा.

Dhanurasana Benefits | Yandex

मार्जरी आसन

पाठीचा जडपणा दूर करण्यासाठी मार्जरी आसनाचा सराव करा. मार्जरी आसन केल्याने स्नायू देखील मजबूत होतात. या आसनामुळे मणक्याची लवचिकता वाढते.

Marjariasana, Cat Pose | Yandex

भुजंगासन

भुजंगासनामुळे कंबरेचा जडपणा दूर होण्यास मदत होते. याशिवाय हे योगासन सायटिका आणि अस्थमाच्या रुग्णांसाठीही फायदेशीर आहे.

Bhujangasana | Yandex

Next : Healthy Long Life साठी दिनचर्येत करा 'हे' बदल

Healthy Long Life | Saam Tv
येथे क्लिक करा...