Healthy Long Life साठी दिनचर्येत करा 'हे' बदल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शरीरावर परिणाम

आपल्या जीवनात अन्न आणि जीवनशैलीची मोठी भूमिका असते. दिनचर्येमध्ये थोडासा बदलही शरीरावर अनेक प्रकारे परिणाम करू शकतो.

healthy lifestyle | Yandex

दीर्घकाळ तंदुरुस्त राहण्यासाठी

जर तुम्हाला स्वत:ला दीर्घकाळ तंदुरुस्त ठेवायचे असेल तर सर्वप्रथम तुमची दिनचर्या निश्चित करा. त्यात कोणत्या गोष्टींचा समावेश आहे आणि त्यात कोणत्या प्रकारच्या सुधारणांची गरज आहे ते जाणून घेऊया.

secret of Healthy Lifestyle | Yandex

सकाळी लवकर उठणे

जर तुम्हाला दीर्घकाळ निरोगी राहायचे असेल तर सकाळी लवकर उठण्याची सवय लावा.

Morning | Yandex

सकाळी सूर्योदयापूर्वी पाणी प्यावे

रात्री तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी सकाळी प्यावे.त्याला उषा पान म्हणतात.त्यामुळे जुलाब बरे होऊन पोटाचे आजार बरे होतात.

Healthy | Yandex

ध्यान आणि योग करा

रोज अर्धा तास व्यायाम करा. रोज सकाळी उठून फेरफटका मारावा. यामुळे माणसाचे शरीर निरोगी राहून चांगली झोप लागते. यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते.

Meditation | Yandex

सकस आहार घ्या

तणावग्रस्त व्यक्तीने ताजी फळे आणि हिरव्या भाज्यांचे सेवन करावे. यामुळे त्याच्या शरीरात जीवनसत्त्वे, प्रथिने, लोहाची कमतरता भासणार नाही आणि तणाव कमी होईल.

Healthy Foods | Yandex

रात्री वेळेवर झोपा

झोपेच्या कमतरतेमुळे व्यक्ती तणावग्रस्त होऊन चिंताग्रस्त राहतो. झोप येत नसेल तर डोळे मिटून झोपा आणि मनात कोणताही विचार येऊ देऊ नका.

Sleep well | Yandex

Next : Dream Science | भविष्यात चांगल्या घटना घडण्याचे संकेत देतात 'ही' स्वप्ने

Dream Science | Saam Tv
येथे क्लिक करा...