Vishal Gangurde
योगाभ्यास केल्याने शरीराला आरोग्यदायी फायदे मिळतात.
योगाभ्यास करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. यामुळे शरीराला मोठा फायदा मिळू शकतो.
योगा करण्यापूर्वी कोमट पाण्यात कडूलिंब, हळद आणि मध मिक्स करून सेवन केल्याने शरीराला फायदा मिळतो. यामुळे स्नायू लवचिक बनविण्यासाठी मदत होते.
आरामदायी कपडे घालावे
योगा करताना सैल कपडे घालावे जेणेकरून स्टेचिंग सुरुळीत होते. त्यामुळे योगा करतान घट्ट कपडे घालणे टाळावे.
योगा करण्याआधी स्नान करावे. स्नान केल्याने त्वचेच्या पेशींमधील छिंद्र उघडते. ते योगाभ्यासाठी आवश्यक आहे.
योग्या करण्याआधी पोट साफ असयला हवे. यामुळे योगा करणाऱ्या कोणतीही अडचण होणार नाही.
योगा करण्याआधी शरीराचं तापमान संतुलित आणि स्नायू लवचिक राहण्यासाठी वॉर्मअप करणे गरजेचे असते.
Next : म्हाडाची किती घरे कुठे धूळखात पडली? महत्वाची माहिती आली समोर