Tanvi Pol
योगा झाल्यानंतर प्रत्येकाने कोमट पाणी प्यावे. असे केल्याने शरीरातली उष्णता संतुलित होते.
योगाला जाऊन आल्यानंतर आहारात कायम हलका आणि पौष्टिक आहारच घ्यावा.
थोडा वेळ विश्रांती घ्यावी, लगेच धावपळ करणे टाळा.
लगेच योगावरुन आल्यानंतर आंघोळ करु नका, शरीरावरचा घाम सुकल्यानंतर आंघोळ करावी.
मोबाईलचा वापर करणे टाळा.
नियमित योगाचा सराव ठेवा, सातत्यानेच लाभ मिळतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.