Shruti Vilas Kadam
जिम किंवा कठोर डाएट प्लॅनपेक्षा योग सर्वांसाठी सहज आणि दीर्घकालीन फायदेशीर उपाय आहे .
१२ मुद्रांचा संच आणि १०–१२ राउंड दररोज केल्यास शरीर स्ट्रेच होते, लवचिकता वाढते, पचन सुधारते आणि वजनासाठी उपयुक्त ऊर्जा मिळते.
शरीराच्या दोन्ही बाजूंना स्ट्रेचिंग होते, मेटाबॉलिझम वाढतो आणि हा आसन फक्त पोटच नव्हे, तर हिप्स आणि मांड्या देखील टोन करतो.
पोटाच्या परिसरातली चरबी कमी करते, पचन सुधारते, पाठीचा भाग मजबूत होतो आणि छाती–फुफ्फुसांची क्षमता वाढते .
सकाळी उपाशी पेट या तीन योगासने नियमितपणे करा सुरुवात १५–२० मिनिटांनी, नंतर हळूहळू वाढवून ४० मिनिटे. आठवड्यात किमान ५ दिवस असा सराव आवश्यक आहे .
योगासने केवळ पुरेशी नाही योगासोबत संतुलित आहार व पुरेसे पानी पिने ही जोडी अत्यावश्यक आहे .
एक महिन्यानंतर फक्त वजन कमी होणार नाही तर संपूर्ण शरीर अधिक सक्रिय आणि ऊर्जावान जाणवेल.