Janhvi Kapoor: गुलाबी साडी अन् नाकात नथ; जान्हवी कपूरचा मराठमोळा लूक पाहिलात का?

Shruti Vilas Kadam

जान्हवी कपूर

जान्हवी कपूरने तिच्या सोशल मीडियावर काही सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.

Janhvi Kapoor

मराठमोळा साज

यामध्ये जान्हवीचा मराठमोळा साज अतिशय सुंदर दिसत आहे.

Janhavi kapoor

गुलाबी साडी

जान्हवीने गुलाबी रंगाची सुंदर साडी नेसली आहे.

Janhvi Kapoor

नथ आणि झुमके

यासह तिने नथ आणि झुमके आणि कुंदन बांगड्या घातल्या आहेत.

Janhvi Kapoor

लाल रंगाची टिकली

तिने सुंदर छोटी लाल रंगाची टिकली लावून तिचा लूक पूर्ण केला आहे.

Janhvi Kapoor

गणपती बाप्पा मोरया

जान्हवीने गणपती बाप्पा मोरया या कॅप्शनसह हे सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.

Janhvi Kapoor

परम सुंदरी

२९ ऑगस्ट रोजी जान्हवीचा परम सुंदरी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Janhvi Kapoor

Toxic Relationship: तुमच्यासोबतही 'या' गोष्टी घडतात का? मग तुम्हीही एका टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये आहात

relationship pressure | google
येथे क्लिक करा