Yoga Poses For Thyroid Problem: थायरॉईडवर सोपा उपाय, रोज घरीच करा ही 5 योगासने

Manasvi Choudhary

थायरॉईची समस्या

महिलांमध्ये थायरॉईची समस्या सध्या अधिक जाणवत आहे. कितीही औषधे घेतली तरी थायरॉईड लवकर बरा होत नाही असे देखील म्हणणे आहे.

Yoga Poses For Thyroid Problem

योगा

थायरॉईडवर नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्ही घरच्या घरी सोपे 5 योगा करू शकता.

Yoga Poses For Thyroid Problem

सर्वांगासन

सर्वांगासन हे थायरॉईडसाठी सर्वात महत्त्वाचा योगा आहे यामुळे रक्ताचा प्रवाह थेट गळ्यातील थायरॉईड ग्रंथीकडे जातो, ज्यामुळे तिला नैसर्गिक उत्तेजना मिळते.

Yoga Poses For Thyroid Problem

मत्स्यासन

मत्स्यासन हे आसन केल्याने गळ्यातील स्नायूंना ताणते आणि थायरॉईड ग्रंथीची कार्यक्षमता वाढवते.

Yoga Poses For Thyroid Problem

सेतू बंधासन

सेतू बंधासन  हा योगासन केल्याने गळ्यातील रक्ताभिसरण सुधारते आणि चयापचय क्रिया  वेगवान होते.

Yoga Poses For Thyroid Problem

भुंजगासन

भुंजगासन केल्याने गळ्यावर हलका ताण येतो यामुळे थायरॉईड ग्रंथीमधील हार्मोन्सचे संतुलन राखले जाते.

Bhujangasana | Yandex

उज्जाई प्राणायम करा

गळ्यातील कंपनं थायरॉईड ग्रंथीला मसाज करतात आणि तणाव कमी करण्यास मदत करतात यासाठी तुम्ही उज्जाई प्राणायम करा

Yoga Poses For Thyroid Problem

next; Black Dark Skin Care Tips: सावळ्या त्वचेसाठी 5 सोपे घरगुती उपाय

येथे क्लिक करा...