Black Dark Skin Care Tips: सावळ्या त्वचेसाठी 5 सोपे घरगुती उपाय

Manasvi Choudhary

सावळ्या त्वचेची निगा

सावळ्या त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही सोपे घरगुती उपाय करू शकता.

Black Dark Skin Care Tips

कच्चे दूध आणि हळद

सावळ्या त्वचेवर धूळ आणि प्रदूषणामुळे लवकर निस्तेजपणा येतो यासाठी दुधामध्ये हळद मिक्स करून ते चेहऱ्याला लावा आणि नंतर १० ते १५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ करा.

Raw Milk | GOOGLE

बेसन, दही आणि लिंबू

बेसन, दही आणि लिंबू यांचे एकत्रित मिश्रण चेहऱ्याला लावल्याने टॅनिग कमी होते चेहरा उजाळतो

Besan and cud Face Mask

कॉफी पावडर आणि मध

कॉफी पावडर, मध यांचे मिश्रण चेहऱ्यावर लावल्याने डेड स्किन निघून जाते चेहरा फ्रेश दिसतो.

face mask | canva

पपई फेस मास्क

पिकलेल्या पपईचा तुकडा चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावर काळे डाग आणि पिगमेंटेशन कमी होते.

Black Dark Skin Care Tips

कोरफड आणि बदाम तेल

रात्री झोपण्यापूर्वी ताजे कोरफड जेल आणि बदामाचे तेल एकत्र करून चेहऱ्याचा मसाज करा. सकाळी उठल्यावर तुमची त्वचा अतिशय मऊ आणि गोरी दिसेल.

Aloe Vera | yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

next: Satin Saree Designs: सॅटिन साडीच्या 5 लेटेस्ट डिझाईन्स, पार्टीलूकसाठी ठरतील बेस्ट

येथे क्लिक करा..