Yoga Poses For Glowing Skin: ग्लोईंग स्किनसाठी घरीच करा हे 5 योगा, नेहमीच दिसाल तरूण आणि टवटवीत

Manasvi Choudhary

चमकदार त्वचा

चमकदार त्वचेसाठी तुम्हा पार्लरच्या ट्रिटमेंटऐवजी घरीच सोपे उपाय करू शकता. योगा केल्याने देखील चेहरा उजाळतो.

Yoga Poses For Glowing Skin

फेस योगा

घरच्या घरी फेस योगा केल्याने त्वचेचं सौंदर्य खुलतं चेहऱ्यावर ग्लो येतो.

Yoga Poses For Glowing Skin

सर्वगासन योगा

सर्वगासन पाठीवर झोपून दोन्ही पाय ९० अंशात वर उचला आणि हातांनी कंबरेला आधार देऊन शरीर वर उचला यामुळे रक्ताचा प्रवाह थेट चेहऱ्याकडे जातो

Yoga Poses For Glowing Skin

हलासन योगा

हलासन केल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते व रक्ताभिसरण सुध्दा सुरळीत होते. पाठीवर झोपून पाय हळूहळू  डोक्याच्या मागे नेऊन जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा.

Halasana | canva

भुजगांसन

भुजंगासन या योगासनामध्ये शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढण्यास मदत होते आणि त्वचा फ्रेश दिसते.

Bhujangasana | Yandex

फेस योगा

घरच्या घरी तुम्ही फेस योगा केल्याने चेहऱ्याचे स्नायू घट्ट होतात व चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येतो.

Yoga Poses For Glowing Skin

next: Weight Loss Yoga Poses: वजन कमी करण्यासाठी महिलांनी करा ही 5 योगासने

Weight Loss Yoga Poses
येथे क्लिक करा...