Shruti Vilas Kadam
उभं राहून केले जाणारं हे आसन शरीराची ताठरता कमी करतं, उंची वाढवण्यास मदत करतं आणि शरीरात ताजेतवानेपणा आणतं.
पाठीचा कणा लवचिक बनवतो, छाती उघडतो आणि आळसपणा व थकवा दूर करायला उपयुक्त आहे.
शरीराचा समतोल सुधारतो, पाय आणि कंबर मजबूत होतात तसेच एकाग्रता वाढते.
संपूर्ण शरीर स्ट्रेच होतं, स्नायू लवचिक होतात आणि सुस्ती कमी होते.
रक्ताभिसरण सुधारतं, शरीरातील ताण कमी होतो आणि ऊर्जा वाढते.
कंबर, पाय आणि मान लवचिक करतो, पचन सुधारतो आणि शरीर हलकं वाटतं.
संपूर्ण शरीरासाठी सर्वोत्तम योगप्रकार. फ्लॅक्सिबिलिटी वाढवतो, आळसपणा दूर करतो आणि मन प्रसन्न ठेवतो.
(ही योगासनं रोज सकाळी किंवा संध्याकाळी रिकाम्या पोटी, योग्य मार्गदर्शनाखाली केल्यास अधिक फायदेशीर ठरतात.)