Tanvi Pol
सध्याच्या डिजिटल युगात सतत मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही यांच्याकडे बघण्यामुळे डोळ्यांवर ताण येतो.
यामुळे डोळ्यांची दृष्टी कमजोर होणे, डोळे कोरडे होणे, डोळ्यांत जळजळ होणे यांसारख्या समस्या वाढत आहेत.
मात्र दररोज काही मिनिटं डोळ्यांसाठी विशेष योगासने केल्यास दृष्टी सुधारण्यास मदत होते.
योगासने केवळ शरीरासाठीच नव्हे, तर डोळ्यांसाठीही अतिशय फायदेशीर असतात.
त्राटक म्हणजे एकाग्रतेने एखाद्या वस्तूकडे बघणे. हा योग प्रकार डोळ्यांसाठी सर्वोत्तम मानला जातो.
हा प्राणायाम डोळ्यांसह मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.