Yoga For Children | अभ्यासात लक्ष लागत नाहीये? ही 5 योगासने ठरतील मुलांसाठी फायदेशीर

Shraddha Thik

योग प्रत्येक वयोगटासाठी...

योग प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी फायदेशीर आहे. निरोगी व शांत जीवन जगण्यासाठी विद्यार्थ्यांनी नियमित योगासने कराणे आवश्यक आहे.

Yoga For Children | Yandex

मुलांवरच्या अभ्यासाचा दबाव

योगामुळे मुलांवरच्या अभ्यासाचा दबाव कमी होतो आणि एकाग्रता वाढते.

Yoga For Children | Yandex

प्राणायाम

रोज प्राणायाम केल्याने मन तणावमुक्त राहते. तुम्ही तुमच्या अभ्यासावर चांगले लक्ष केंद्रित करू शकता. प्राणायाम मानसिक विकासातही मदत करतो.

Yoga For Children | Yandex

सुखासन

हा योगाचा सर्वात सोपा प्रकार मानला जातो, ज्यामध्ये मांडी घालून बसावे लागते. या आसनात हाताची मुद्रा खूप महत्वाची आहे. हे आसन तुमची मेंदूची शक्ती वाढवते.

Yoga For Children | Yandex

दंडासन

हा योग पाठीचा कणा सरळ ठेवतो. बसण्याच्या आसनासाठी हा एक उत्तम योग आहे. असे रोज केल्याने शरीराच्या खालच्या भागातही लवचिकता येते.

Yoga For Children | Yandex

पदासन

प्राचीन काळी लोक प्रार्थनेदरम्यान पदासन करायचे. हे आसन केवळ आरोग्यास लाभ देत नाही तर आपला मानसिक ताणही दूर करतो. हे तुमच्या शरीरातील आळस दूर करते आणि तुम्हाला चपळ बनवते. दररोज असे केल्याने तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवू शकता.

Yoga For Children | Yandex

भुजंगासन

हे आसन पोटावर पडून केले जाते. याच्या मदतीने तुम्ही स्वतःला स्लिम-ट्रिम बनवू शकता. एवढेच नाही तर ते तुमच्या स्नायूंसाठी खूप फायदेशीर आहे. तसेच शरीरात लवचिकता आणण्याचे काम करते.

Yoga For Children | Yandex

Next : Tiredness Remedies | दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी हे घरगुती उपाय ठरतील रामबाण!

Home Remedies For Tiredness | Saam Tv
येथे क्लिक करा...