Manasvi Choudhary
नियमित योगा आणि व्यायाम केल्याने शरीराला अनेक फायदे होतात.
पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरच्या घरी हे ४ योगासने करायला विसरू नका.
धनुरासन हे वजन कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी आसन आहे धनुरासन केल्याने पोटाचे स्नायू बळकट होतात.
भुजंगासन केल्याने लठ्ठपणा कमी होतो.पोटाचे विकार होत नाही
पोटाभोवती चरबी वाढली असेल तर त्रिकोणासन व्यायाम करावा. त्रिकोणासन केल्याने केवळ पचनक्रिया सुधारत नाही तर पोट व कंबरेवर साठलेली चरबी कमी होते
मांड्यांभोवती असलेली चरबी कमी करायची असल्यास उत्कटासन करावे. उत्कटासन व्यायाम केल्याने स्नायूंना बळकटी मिळते.