Salt Side Effects: जास्त मीठ खाल्ल्यानं काय होतं?

Manasvi Choudhary

जास्त मीठ

अनेकांना अन्नपदार्थात जास्त मीठ खाण्याची सवय असते.

Salt Side Effects | Canva

गंभीर आजार

जास्त मीठ खाल्ल्याने गंभीर आजार होण्याची शक्यता असते.

Salt Side Effects | Canva

हृदयासाठी धोकादायक

जास्त मीठ खाल्ल्याने हार्ट अटॅक आणि रक्त गोठण्याची समस्या होते.

Salt Side Effects | Canva

किडनी स्टोन

जास्त मीठ खाल्ल्याने किडनी रोग, किडनी स्टोन होण्याची शक्यता असते.

Salt Side Effects | Canva

पोटफुगी होते

जास्त मीठ खाल्ल्याने पोटाचे विकार होतात, लठ्ठपणा येतो.

Salt Side Effects | Canva

बीपीची समस्या वाढते

जास्त मीठ खाल्ल्याने रक्तदाबाची समस्या येते.

Salt Side Effects | Canva

NEXT: वयानुसार पुरूषांचा Blood Pressure किती असावा?

Blood Pressure | Canva
येथे क्लिक करा....