वयानुसार पुरूषांचा Blood Pressure किती असावा?

Manasvi Choudhary

रक्तदाब

वय आणि आरोग्याच्या स्थितीनुसार प्रत्येकाचा रक्तदाब हा बदलत असतो.

Blood Pressure | Canva

रक्तदाबाची समस्या

महिलांच्या तुलनेत पुरूषांमध्ये रक्तदाबाची समस्या मोठ्या प्रमाणात असते.

Blood Pressure | Canva

वयोमानानुसार पुरूषांचा बीपी किती असावा?

20-25 वर्ष वयोगटातील पुरुषांचा बीपी 120.5/78.5mmHg असावा.

Blood Pressure | Canva

26-30 वर्ष वयोगट

26-30 वर्ष वयोगटातील पुरुषांचा बीपी 119.5/76.5 mmHg असावा.

Blood Pressure | Canva

31-35 वर्ष वयोगट

31-35 वर्ष वयोगटातील पुरुषांचा बीपी 114.5/75.5 mmHg असावा.

Blood Pressure | Canva

36-40 वर्ष वयोगट

36-40 वर्ष वयोगटातील पुरुषांचा बीपी 120.5/75.5 mmHg असावा.

Blood Pressure | Canva


41-45 वर्ष वयोगट

41-45 वर्ष वयोगटातील पुरुषांचा बीपी 115.5/78.5 mmHg असावा.

Blood Pressure | Canva

46-50 वर्ष वयोगट

46-50 वर्ष वयोगटातील पुरुषांचा बीपी 119.5/80.5 mmHg असावा.

Blood Pressure | Canva

51-55 वर्ष वयोगट

51-55 वर्ष वयोगटातील पुरुषांचा बीपी 125.5/80.5 mmHg असावा.

Blood Pressure | Canva

56-60 वर्ष वयोगट

56-60 वर्ष वयोगटातील पुरुषांचा बीपी 129.5/79.5 mmHg असावा.

Blood Pressure | Canva

61-65 वर्ष वयोगट

61-65 वर्ष वयोगटातील पुरुषांचा बीपी 143.5/76.5 mmHg इतका असावा.

Blood Pressure | Canva

NEXT: Astro Tips Silver Ring: हातात चांदीची अंगठी घालण्याचे काय आहेत फायदे

Astro Tips | Canva
येथे क्लिक करा...