Manasvi Choudhary
हातात अंगठी आणि गळ्यात दागिने घालण्याची हौस प्रत्येकाला असते
हातात सोन्याची, चांदीची, धातूची, डायमंडची, मोत्याची अंगठी परिधान केली जाते.
मात्र हातात चांदीची अंगठी घालण्याची विशेष पध्दत आहे.
गुरूवारी चांदीची अंगठी परिधान करणे शुभ मानले जाते.
चांदीची अंगठी उजव्या हाताच्या करंगळीत घालणे चांगले मानले जाते.
चांदीची अंगठी परिधान केल्याने शुक्र व चंद्राचा आपल्यावर प्रभाव राहातो.
चांदीची अंगठी घातल्याने चेहऱ्याचे सौंदर्य खुलते आणि डागाच्या समस्या कमी होतात.
संधिवात, कफ असल्यास चांदीची अंगठी परिधान करावी.