Belly Fat Yoga Poses: पोटावरची चरबी कमी करण्यासाठी घरीच करा ही 5 योगासने

Manasvi Choudhary

पोटाचा घेर

चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे महिला व पुरूषांना पोटाचा घेर वाढण्याची समस्या भेडसावत आहे. पोटावरची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही घरीच सोपे उपाय करा.

Belly Fat

घरीच करा व्यायाम

पोटावरची चरबी लवकरात लवकर कमी करण्यासाठी घरच्या घरी सोपे 5 योगासने करा.

Belly Fat Yoga Poses

सेतुबंधासन योगा

पोटावर झोपून पाय गुडघ्यापर्यंत दुमडून छाती हनुवटी जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करा यामुळे पोटाच्या स्नायूंवर ताण येतो आणि पोटावरची चरबी कमी होते.

Belly Fat Yoga Poses

नवासन योगा

नवासन हा योगा केल्याने  हे आसन पोटाचे स्नायू, कंबर आणि मांड्यांचे स्नायू यांना मजबूत बनवते पोटाच्या अंतर्गत अवयवांना मसाज मिळतो यामुळे पोटावरची चरबी कमी होते.

Belly Fat Yoga Poses

भुजंगासन योगा

भुजंगासन योगा केल्याने पोटावर ताण येऊन चरबी कमी होण्यास मदत होते. भुजंगासन हा योगा पोटावर पालथे झोपून हातांचे तळवे खांद्यापाशी ठेवा. श्वास घेत शरीराचा पुढचा भाग वर उचला आणि वरती पहा

Belly Fat Yoga Poses

धनुरासन योगा

पोटावर पालथे झोपून पाय गुडघ्यात दुमडा. हातांनी पायांचे घोटा पकडा आणि शरीर धनुष्यासारखे वर खेचा. यामुळे पोटाच्या स्नायू सुधारतात.

Belly Fat Yoga Poses

next: Rose Day 2026: गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडसोबत 'रोझ डे' कसा साजरा करायचा?

येथे क्लिक करा..