Manasvi Choudhary
निरोगी आणि तंदुरूस्त आरोग्यासाठी योगा करणे महत्वाचे आहे.
योगा केल्याने शरीरातील पाण्याची कमतरता कमी होते. यामुळे शरीर हायड्रेट ठेवणे गरजेचे आहे.
योगा केल्यानंतर हेल्दी पेय प्यायल्याने आरोग्य सुधारते.
नारळपाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत होते.
योगा केल्यानंतर लिंबू पाणी प्यायल्याने शरीराला आराम मिळतो.
योग्या केल्यानंतर कच्च्या भाज्यांचा रस प्या. यामध्ये काकडी, कारले, पालक आणि गाजर या भाज्यांचा रस प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते.
योगा केल्यानंतर गवती चहा प्यायल्याने आरोग्य सुधारते. पचनक्रिया नीट होते.
कोरफडचा रस आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. कोरफडचा रस प्यायल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते.
सदर लेख सामान्य माहितीसाठी आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या