Manasvi Choudhary
यकृत हा आपल्या शरीराच्या महत्वाच्या अवयवापैंकी एक आहे.
शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याचे मुख्य कार्य यकृतामार्फत होते.
यकृताचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी पौष्टीक आहारासह योगासन करणे महत्वाचे आहे.
यकृत निरोगी ठेवण्यासाठी शलभासन हा योगाप्रकार केला जातो.
शलभासन केल्याने मनाला शांती मिळते आणि आरोग्य सुधारते.
यकृताचे आरोग्य मजबूत ठेवण्यासाठी भूंजगासन फायदेशीर आहे.
भूजगासन केल्याने यकृताच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या