Manasvi Choudhary
कच्ची केळी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
कच्ची केळीमध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम ही पोषकतत्वे असतात.
निरोगी आरोग्यासाठी रोज एक केळ खाणे फायद्याचे असते.
कच्ची केळी खाल्ल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
मधुमेह असणाऱ्या रूग्णांनी कच्ची केळी खाणे फायद्याचे असेल.
कच्ची केळी खाल्ल्याने हृदय निरोगी राहते. कच्ची केळीमध्ये फायबर असते जे वाढत्या कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवते.
वजन कमी करण्यासाठी कच्ची केळी खा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या