Yoga After Lunch | जेवणानंतर वज्रासन करा, आहेत लाभदायक फायदे

Shraddha Thik

आरोग्यासाठी फायदेशीर

वज्रासन करणे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. जेवणानंतर वज्रासन करण्याचे फायदे जाणून घ्या.

Yoga Tips | Yandex

वज्रासन करण्यासाठी...

वज्रासन करण्यासाठी प्रथम सरळ उभे रहा. आता गुडघे टेकून बसा. पंजे मागे ठेवा. पाठीचा कणा सरळ ठेवा आणि तळवे गुडघ्यांवर ठेवा.

Vajrasana | Yandex

दररोज जेवणानंतर

यावेळी दीर्घ श्वास घ्या. काही काळ या स्थितीत रहा. दररोज जेवणानंतर किमान 10 मिनिटे या योगासनाचा सराव करा.

Lunch | Yandex

पचनासाठी

निरोगी पचनासाठी, तुम्ही दररोज जेवणानंतर वज्रासन करू शकता. असे केल्याने अन्न सहज पचते. याशिवाय बद्धकोष्ठता, अपचन होत नाही.

digest system | Yandex

पाय सुन्न होण्याच्या समस्या

वज्रासनाच्या नियमित सरावाने शरीराच्या खालच्या भागात जडपणा दूर होतो. यामुळे पाय सुन्न होण्याच्या समस्येपासूनही आराम मिळतो.

Leg Numb | Yandex

रक्ताभिसरण

शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यासाठी रोज वज्रासन करावे. यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि शरीर दुखण्यापासून आराम मिळतो.

Blood Circulation | Yandex

स्नायू मजबूत करणे

वज्रासन केल्याने पोट, पाठ, मांड्या आणि सांधे यांचे स्रायू मजबूत होतात. असे केल्याने पायांवर दबाव येतो, ज्यामुळे पायांचे स्रायू मजबूत होतात.

muscles | Yandex

Next : Famous Nagpur Special Dishes | संत्र्याची बर्फी की, दहीपुरी? खवय्यांनो जिभेचे चोचले पुरवतील नागपूरमधील हे प्रसिद्ध पदार्थ

Famous Nagpur Special Dishes | Saam Tv
येथे क्लिक करा...