Thane Tourism : पक्ष्यांचा किलबिलाट अन् पांढरे शुभ्र धबधबे, मुंबईच्या गजबजाटापासून दूर आहे 'हे' ठिकाण

Shreya Maskar

ठाणे

येऊर हिल्स ठाण्याजवळच आहे आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा एक भाग आहे. जे निसर्गप्रेमींसाठी ट्रेकिंग, पक्षीनिरीक्षण आणि शांत वातावरणासाठी एक उत्तम ठिकाण आहे,

winter trip | yandex

मुंबई

येऊर हिल्स मुंबईजवळील बेस्ट वन डे पिकनिक स्पॉट आहे. जेथे तुम्ही थंडीत वीकेंडला प्लान करू शकता. येथील सौंदर्य पाहून तुम्ही भारावून जाल.

winter trip | yandex

येऊर हिल्स

येऊर हिल्स निसर्गाच्या सानिध्यात ट्रेकिंग करू शकता. जिथे तुम्हाला हिरवीगार वनराई, वन्यजीव आणि शहरी जीवनातून शांतता मिळते.

winter trip | yandex

सूर्यास्ताचे दर्शन

येऊर हिल्सवरून सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. तुम्ही येथे भन्नाट फोटोशूट करू शकता. थंडीत, पावसाळ्यात येथे नक्की जा.

winter trip | yandex

कॅम्पिंग

येऊर हिल्समध्ये कॅम्पिंग करता येते. लहान मुलांना येथे तुफान मजा करता येईल. त्यामुळे या बहरलेल्या निसर्गाला एकदा नक्की भेट द्या.

winter trip | yandex

धबधबे

येऊर हिल्सला गेल्यावर धबधबे पाहायला मिळतात. तुम्ही येथे सायकलिंग देखील करू शकता. येथे तुम्हाला निवांत शांतता अनुभवता येईल.

winter trip | yandex

उपवन लेक

येऊर हिल्सला भेट दिल्यावर जवळच असलेल्या उपवन लेक येथे नक्की जा. तुम्हाला येथे बोटिंगचा आनंद घेता येईल.

winter trip | yandex

NEXT : गोव्यातील 'या' किल्ल्यावरून पाहा अरबी समुद्राचे विहंगम दृश्य

Goa Tourism | google
येथे क्लिक करा...

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.