Shreya Maskar
मुंबईजवळ ट्रेकिंगचा आनंद घ्यायचा असेल तर ठाण्यातील येऊर हिल्स बेस्ट ठिकाण आहे.
सकाळी येथे तुम्हाला शांत वातावरण पाहायला मिळते.
पक्षांच्या किलबिलाटाने येथे मन प्रसन्न होते.
येऊर हिल्सचा परिसर स्वच्छ आणि सुंदर आहे.
तुम्ही येथे भन्नाट फोटोशूट करून शकता.
सूर्योदय आणि सूर्यास्ताचा सुरेख नजारा येथे पाहायला मिळतो.
येथे आजूबाजूच्या परिसरात धबधबे आणि हिरवळ पाहायला मिळते.
ठाणे रेल्वे स्टेशनपासून येऊर हिल्स अंदाजे 10 किलोमीटर अंतर आहे.