Shreya Maskar
मे महिन्यात उन्हाळ्यात जोडीदारासोबत थंड हवेच्या ठिकाणी फिरण्याचा प्लान करा.
केरळमधील मुन्नार येथे तुम्हाला निसर्गाचा अद्भुत नजारा पाहायला मिळेल.
मुन्नार हे चहाच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे.
उत्तराखंडातील रानीखेत पर्यटकांचे आकर्षण आहे.
रानीखेत गेल्यावर देवदार आणि पाइन उंच झाडे पर्यटकांना आकर्षित करतात.
उन्हाळ्यात लडाखला तुम्हाला थंडगार वातावरण पाहायला मिळेल.
लडाख, रानीखेत आणि मुन्नार हनिमूनसाठी बेस्ट लोकेशन आहेत.
या ठिकाणी तुम्ही रोमँटिक कपल फोटोशूट करू शकता.