Shreya Maskar
नाशिक शहरात पंचवटी हे पर्यटकांचे आकर्षण आहे.
पंचवटी गोदावरी नदीच्या तीरावर वसलेले आहे.
काळाराम मंदिराजवळ पाच वट वृक्षांचा समूह आहे. त्यामुळे या परिसरास 'पंचवटी ' असे म्हणतात.
'पंच' म्हणजे पाच आणि 'वटी' म्हणजे वडाचे झाड असा होतो.
पंचवटी येथे अनेक मंदिरे पाहायला मिळतात. उदा. काळाराम मंदिर, कपालेश्वर मंदिर, गंगा गोदावरी मंदिर
नाशिकला 'पश्चिम भारताची काशी ' असे म्हटले जाते.
पौराणिक कथेनुसार रामायणाचा पंचवटीशी संबंध आहे.
पंचवटीला तुम्हाला आध्यात्मिक वातावरण अनुभवायला मिळेल.