Shreya Maskar
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मस्त फिरण्याचा प्लान करा.
बोरीवली येथील गोराई समुद्रकिनारा न्यू इयरला फिरण्यासाठी खास लोकेशन आहे.
बोरवली स्टेशनला उतरून तुम्हाला रिक्षाने गोराई किनाऱ्यावर जाता येते.
धबधब्याचे सौंदर्य पाहायचे असल्यास चिंचोटी धबधबा सुंदर ठिकाण आहे.
सूर्यास्ताचा अद्भुत नजारा येथे तुम्हाला पाहायला मिळतो.
हिवाळ्यात माळशेज घाटावर धुक्याची चादर पाहायला मिळते.
डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य तुम्हाला येथे अनुभवता येईल.
ही तिन्ही ठिकाणे फोटोशूटसाठी बेस्ट आहेत.