Shreya Maskar
तोरणमाळ हिल स्टेशन ट्रेकिंग आणि कॅम्पिंग करण्यासाठी बेस्ट आहे.
तोरणमाळ हिल स्टेशनचे लोटस तलाव आकर्षण आहे.
लोटस तलावात तुम्हाला वेगवेगळी अनेक कमळाची फुले पाहायला मिळतील.
तोरणमाळ हिल स्टेशन हिरव्यागार जंगलांनी वेढलेले आहे.
तोरणमाळ हिल स्टेशन नंदुरबार येथे आहे.
मुंबईपासून नंदुरबारपर्यंत ट्रेनने प्रवास करा आणि मग रिक्षाने तोरणमाळ हिल स्टेशनला जा.
हिवाळ्यात तोरणमाळ हिल स्टेशनला आवर्जून भेट द्या.
निसर्गाच्या सानिध्यात फोटोशूटसाठी हे उत्तम ठिकाण आहे.