Shreya Maskar
वसई तालुक्यातील राजोडी बीच हे निसर्गरम्य ठिकाण आहे.
राजोडी बीचवर वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हीटी होतात.
येथे तुम्ही वीकेंडला कुटुंबासोबत फिरण्याचा प्लान करू शकता.
राजोडी बीच फोटोशूटसाठी देखील उत्तम ठिकाण आहे.
राजोडी बीचला जाण्यासाठी नालासोपारा रेल्वे स्टेशनवरून तुम्ही बसने जाऊ शकता.
राजोडी बीचला खाण्यापिण्याची उत्तम सोय आहे.
सूर्यास्ताचा अद्भुत नजारा येथे पाहता येतो.
धावपळीच्या जगातून तुम्ही येथे तुमच्या आवडत्या व्यक्तींसोबत निवांत वेळ घालवू शकता.